maharashtra

⚡Sindhutai Sapkal Passes Away: अनाथांची आई सिंधुताई सपकाळ यांचे निधन

By टीम लेटेस्टली

परंपरावादी कुटुंबात जन्म झाल्याने सिंधुताईंना चौथ्या वर्गातच शाळा सोडावी लागली. वयाच्या 10 व्या वर्षी 20 वर्षांच्या मुळाशी त्यांचे लग्न झाले. काही वर्षांनी जेव्हा त्या गरोदर होत्या, तेव्हा नवऱ्याने त्यांच्या पोटावर लाथ मारून त्यांना घराबाहेर हाकलून

...

Read Full Story