⚡Shocking Videos from Pune: कार कोसळली, तरुणांना बेदम मारहाण; धक्कादायक घटनांनी हादरले पुणे
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
एकापेक्षा एक धक्कादायक घटनांनी पुणे हादरुन जात आहे. घटना इतक्या भायवह आहेत की काळजाचा थरकाप उडावा. पुणे शहरातील सभ्य, संस्कृतीस धक्का पोहोचवणारी ही विकृती येतेय तरी कोठून असा सवाल या घटनांनंतर उपस्थित केला जाऊ लागला आहे.