By Pooja Chavan
ठाण्यातील कासारवडवलीतील आनंदनगरमध्ये एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर ठाणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.