⚡धक्कादायक! पुणे न्यायालयात 8,623 घरगुती हिंसाचाराचे खटले प्रलंबित
By Bhakti Aghav
माहिती अधिकार (आरटीआय) कायद्याअंतर्गत मिळालेल्या माहितीवरून असे दिसून आले आहे की, पती आणि सासरच्या लोकांकडून घरगुती हिंसाचार आणि गैरवर्तनाचे 8,623 खटले न्यायालयात प्रलंबित आहेत.