maharashtra

⚡शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन

By टीम लेटेस्टली

बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येईल. अंत्यसंस्कार सकाळी १० वाजता वैकुंठ स्मशानभूमीत केले जातील,” असं दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने जारी केलेल्या प्रसिध्द पत्रकात म्हटलं आहे.

...

Read Full Story