By टीम लेटेस्टली
दोन आठवड्यापासून शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू होती. अखेर आज ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांची उलट साक्ष पुर्ण झाली. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांच्याकडून सुनील प्रभूंना तब्बल 318 प्रश्न विचारण्यात आले.
...