महाराष्ट्र

⚡Shivsena 55th Anniversary: भाजप सदस्यत्वाचे ओळकपत्र दाखवा, 1 लीटर पेट्रोल मोफत मिळवा

By अण्णासाहेब चवरे

भाजप सदस्यत्वाचे ओळखपत्र दाखवा आणि एक लिटर पेट्रोल फ्री मिळवा असा हा उपक्रम आहे. शिवसेना वर्धापन दिनानित्त असा उपक्रम हाती घेऊन नागरिकांनाक दिलासा देण्याचा प्रयत्न आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. पण त्याच सोबत वाढत्या इंधन दरांवरुन केंद्र सरकारमध्ये सत्तेत असलेल्या भाजपला टोला लगावण्याची संधीही सोडली नाही.

...

Read Full Story