⚡पुण्यात शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणुकांचे आयोजन; उद्या शहरातील अनेक भागात वाहतूक बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग व पार्किंग व्यवस्था
By Prashant Joshi
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमीत्त पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील लक्ष्मीरोड, शिवाजीरोडवरुन मिरवणूका निघत असतात. तसेच शिवजंयती निमित्त 'जय शिवाजी जय भारत' पदयात्रेचे आयोजन केले असून, यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.