महाराष्ट्र

⚡उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा मतदान केंद्रात मृत्यू, मुंबई येथील घटना

By अण्णासाहेब चवरे

शिवसेना (UBT) गटातील 62 वर्षीय मतदान केंद्र प्रतिनिधी सोमवारी (20 मे) मुंबईतील वरळी येथील मतदान केंद्राच्या शौचालयात मृतावस्थेत (Polling Agent Dies) आढळून आला. नोहर नलगे असे या प्रतिनीधीचे नाव आहे. तो ठाकरे गटाचा कट्टर कार्यकर्ता होता. सदर घटनेप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने निवडणूक आयोगास जबाबदार धरले आहे.

...

Read Full Story