महाराष्ट्र

⚡Sanjay Raut, Supriya Sule Dance Video: संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांचा फॅमेली डान्स

By अण्णासाहेब चवरे

कन्या पूर्वशी हिच्या विवाहात शिवसेना खासदार संजय राऊत चक्क डान्स करताना दिसले. विशेष म्हणजे या वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP ) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासोबत डान्स केला. ‘‘लंबोर्गिनी चलाई जाने ओ…” गाण्यावर संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांचा हा डान्स सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल झाला आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

...

Read Full Story