शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (रविवार, 29 मे) कोल्हापूर येथे शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांची भेट घेतली. या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले गेले. त्यातील तपशील मात्र बाहेर येऊ शकला नाही.
...