महाराष्ट्र

⚡शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र

By अण्णासाहेब चवरे

खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनीही आता उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात शिवसेनेने भाजप प्रणीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्या असे म्हटले आहे. एका बाजूला आमदार फुटल्याने शिवसेना डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसऱ्या बाजूला आता खासदारही बंडाच्या पवित्र्यात आहेत का? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.

...

Read Full Story