⚡Shiv Sena Foundation Day 2025: आज मुंबईत शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त रंगणार राजकीय सामना; Uddhav Thackeray आणि Eknath Shinde यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्रपणे कार्यक्रमांचे आयोजन
By Prashant Joshi
बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी मराठी माणसाच्या हक्कांसाठी शिवसेनेची स्थापन केली. त्यानंतर 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंड करत 39 आमदारांसह पक्ष सोडला, ज्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. श