मुख्यमंत्री म्हणाले की, विविध प्रकल्पांबाबत आपण नेहमीच पंतप्रधान मोदींचा सल्ला घेतो. अमित शहा यांच्याशीही सहकार्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. महाराष्ट्रातील शिंदे सरकारला एक वर्ष पूर्ण होत असताना अमित शहा आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यात ही भेट झाली.
...