फडणवीस म्हणाले, जागावाटपावरून युती तुटली. त्यावेळी मला अमित शहा आणि ओम प्रकाश माथूर यांच्यावर विश्वास होता. आम्हाला वाटत होते की, आम्ही जिंकू, मात्र बाकीचे पक्ष तितकेसे आशावादी नव्हते. मात्र अखेर आम्ही जिंकलो. फडणवीस यांनी निवडणुकीच्या रणनीतीची माहितीही दिली.
...