महाराष्ट्र

⚡सेना भवनाजवळ झालेल्या राड्यानंतर निलेश राणे यांची शिवसेनेवर टीका

By Chanda Mandavkar

मुंबईतील दादर मधील शिवाजी पार्क येथे असलेल्या शिवसेना भवनाजवळ आज दुपारच्या वेळेस शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे दिसून आले. यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा सुद्धा आरोप केला जात आहे.

...

Read Full Story