महाराष्ट्र

⚡शिवसेना वर्धापन दिन; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे समर्थकांडून तयारी सुरु, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

By अण्णासाहेब चवरे

येत्या 19 जून रोजी शिवसेना वर्धापन दिन असतो. शिवसेनेच्या अवघ्या इतिहासात प्रथमच दोन ठिकाणी वेगवेगळे वर्धापन दिन (Shivsena Anniversary) साजरे होते आहेत. त्यामुळे आता मूळ शिवसेना कोणाची हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे. जो कोर्टाच्या दारात आहे. तोपर्यंत तरी शिवसेना पक्षाचे दोन वेगवेगळे वर्धापन दिन पाहायला मिळू शकतात.

...

Read Full Story