⚡शिवसेना आणि महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा वाद, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर
By अण्णासाहेब चवरे
सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी आता पुढे ढकलली आहे. या प्रकरणावर आता 22 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे 'तारीख पे तारीख' देण्यामागचे नेमके कारण काय? याबाब त अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.