हायप्रोफाईल शीना बोरा हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जी हिस विशेष सीबीआय न्यायालयाने (Special CB Court) जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर होताच ती भायखळा कारागृहातून Byculla Jail) बाहेर पडली. दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर झाला आहे.
...