⚡शरद पवार यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; व्यावसायिकांसाठी केल्या 'या' 3 मागण्या
By Darshana Pawar
राज्यातील कोविड-19 संसर्गाची स्थिती भयावह आहे. कोरोना व्हायरसच्या संकटासोबतच इतर अनेक आव्हानं सरकारसमोर आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.