महाराष्ट्र

⚡शरद पवार यांचा डाव, माढ्याचा तिढा सुटला, सांगलीतही मनोमिलन; महाविकास आघाडीचा रस्ता मोकळा

By अण्णासाहेब चवरे

शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन्ही पक्ष फोडल्यानंतरही भारतीय जनता पक्ष अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपच्या या प्रयत्नांना ठाकरे आणि पवार हे तोडीस तोड खेळी करत आहेत.

...

Read Full Story