⚡Shahaji Bapu Patil: शहाजी बापू पाटील यांनी थोंबाडीत मारुन घेतली
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
शिवसेना माजी आमदार शाहाजी बापू पाटील यांनी स्वत:च्याच हाताने स्वत:च्याच थोबाडीत मारुन घेणे सांगालो तालुक्यात चर्चेचा विषय ठरले आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सत्कार सोहळ्यात त्यांच्या या विचित्र वर्तनाची चांगलीच चर्चा रंगली.