maharashtra

⚡मुंबईत उबर प्रवासादरम्यान महिला पायलटचा लैंगिक छळ; तिघांवर गुन्हा दाखल

By Bhakti Aghav

महिलेच्या तक्रारीनुसार, प्रवासाच्या सुमारे 25 मिनिटांनी, कॅब चालकाने मार्ग बदलला. त्यानंतर त्याने कारमध्ये दोन पुरुष प्रवाशांना बसवले. त्यातील एक पुरूष तिच्या शेजारी मागच्या सीटवर बसला आणि त्याने तिला अयोग्यरित्या स्पर्श केला.

...

Read Full Story