पुणे पोलिसांनी (Pune Police) तातडीने कारवाई करत एका नृत्य शिक्षकास अटक (Dance Teacher Arrested) केली आहे. त्याच्यावर 11 वर्षांच्या मुलासह इतर विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) आणि त्यांचा छळ केल्याचा आरोप आहे. पीडितांच्या अज्ञानाचा फायदा घेत त्याने हा प्रकार केल्याचे समजते.
...