maharashtra

⚡वाशीमध्ये स्कूटर आणि कारची धडक; 2 महिलांचा मृत्यू, चालक फरार

By Bhakti Aghav

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पळून गेला. कामोठे येथील रहिवासी संस्कृती खोकले (वय, 22), वाशी येथील एनएमएमसी रुग्णालयात पोहोचताच त्यांना मृत घोषित करण्यात आले. तथापी, गंभीर जखमी झालेल्या अंजली पांडे (वय, 22) या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

...

Read Full Story