maharashtra

⚡मानमध्ये दारूच्या नशेत क्षुल्लक कारणावरून तरुणाने केली आईची हत्या; पोलिसांकडून आरोपीला अटक

By Prashant Joshi

आईने जेवण देण्यास नकार दिला व स्वतः जेवण वाढून घेण्यास सांगितले. या कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर परिस्थिती चिघळली. यावेळी रागाच्या भरात व नशेत विशालने त्याच्या 48 वर्षीय आईवर स्टीलच्या भांड्याने हल्ला केला.

...

Read Full Story