maharashtra

⚡सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी 5 जानेवारीला पुण्यात प्रचंड आंदोलन; कन्या वैभवीचे लोकांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन

By Prashant Joshi

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, या मागणीसाठी रहिवासी रस्त्यावर उतरले आहेत. बीड आणि परभणी येथील आंदोलनांनंतर आता पुण्यात 5 जानेवारीला जनआक्रोश मोर्चा निघणार आहे

...

Read Full Story