⚡'सर्व दोषींना कायद्यानुसार शिक्षा होईल, 'गुंडाराज' खपवून घेणार नाही'; सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर CM Devendra Fadnavis यांचे वक्त्यव्य
By Prashant Joshi
फडणवीस म्हणाले, कायदा हातात घेण्याचा किंवा रहिवाशांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जाईल. पोलीस फरार आरोपींचा पाठलाग करत आहेत. कुणालाही सोडले जाणार नाही.