महाराष्ट्र

⚡ 'धरणात मुतण्यापेक्षा थुंकलेले बरे', संजय राऊत यांचा अजित पवार यांना टोला

By अण्णासाहेब चवरे

जित पवार (Ajit Pawar) यांनी सर्वांनी जबाबदारीने वागावे असा सल्ला दिल्याबद्दल विचारले असता संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केला. 'धरणात मुतण्यापेक्षा थुंकलेलं बरं' असं म्हणत राऊत यांनी अजित पवार यांना जोरदार टोला लगावला. इतकेच नव्हे तर अजित पवार यांच्याबद्दल संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या संतापही व्यक्त केला.

...

Read Full Story