maharashtra

⚡आटपाडी: धक्कादायक! NEET सराव परीक्षेत कमी गुण; मुख्याध्यापक बापाच्या मारहाणीमुळे मुलीचा मृत्यू

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Atpadi News: डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा संतापलेल्या बापाच्या मारहाणीत मृत्यू. आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथील घटना.

Read Full Story