⚡शिवसेनेच्या चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज
By Amol More
सांगलीतील काँग्रेस भवनच्या इमारतीवरील काँग्रेस या शब्दाला रंह लावत काँग्रेस शब्द कार्यकर्त्यांनी पुसून टाकला. सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी असं काँग्रेस भवनच्या इमारतीवर उल्लेख होता.