⚡Sangamner Police: संगमनेर पोलिसांकडून Rottweiler Dog विरोधात गुन्हा, महिलेची तक्रार
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
संमनेर तालुक्यात एका धक्कादायक घटनेची जोरदार चर्चा सुरु आहे. तालुका पोलिसांनी चक्क एका कुत्र्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन रॉटवेलर कुत्र्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.