⚡Samruddhi Mahamarg: प्रवाशांना दिलासा! 701 किमी मुंबई-नागपूर समृद्धी एक्सप्रेसवेचा शेवटचा 76 किमीचा भाग 5 जून रोजी खुला होणार; CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते होणार उद्घाटन
By Prashant Joshi
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) वरिष्ठ अधिकाऱ्याने या उद्घाटनाची पुष्टी केली असून, हा मार्ग पूर्ण झाल्याने मुंबई ते नागपूर प्रवासाचा वेळ 16 तासांवरून अवघ्या 8 तासांवर येणार आहे.