महाराष्ट्र

⚡मंत्री नवाब मलिक यांच्या वक्तव्यावर एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंचे प्रत्यूत्तर

By Vrushal Karmarkar

समीर वावखेडे यांनी नवाब मलिक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे बोलले आहे. समीर वानखेडे म्हणाले की, नवाब मलिक वारंवार माझ्या कुटुंबातील महिलांना लक्ष्य करत आहेत. ही चुकीची गोष्ट आहे आणि यासाठी मी लवकरच न्यायालयात जाणार आहे आणि कायदेशीर कारवाई करेन.

...

Read Full Story