महाराष्ट्र

⚡सलमानच्या घराबाहेर गोळीबाराच्या घटनेनंतर एकच खळबळ

By Amol More

या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचचे पथक दिल्ली, बिहार, जयपूर येथे रवाना करण्यात आले आहेत. फेसबुक पेजवर गोळीबाराची जबाबदारी स्वीकारणाऱ्या आयपी ॲड्रेस कॅनडाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

...

Read Full Story