maharashtra

⚡स्त्रीशक्ती घरात बंद ठेवणे योग्य नाही, त्यांना सशक्त बनविण्याची आवश्यकता- मोहन भागवत

By टीम लेटेस्टली

स्त्रीशक्तीला वगळून कोणतीही संघटना उभारता येणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (Rashtriya Swayamsevak Sangh) मोहन भागवत (RSS chief Mohan Bhagwat) यांनी महिलां शक्तीविषयी भाष्य केले. विजयादशमी निमित्त आयोजित दसरा मेळव्याला (RSS Vijayadashami 2022) संबोधित करताना ते नागपूर येथे बोलत होते.

...

Read Full Story