आंदोलकांनी संतोष देशमुख यांच्या हत्तेची संपूर्ण चौकशी होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे व भाजप नेत्या पंकजा मुंडे मंत्रिमंडळात असता कामा नये म्हणूनच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसापूर्वी हत्या करण्यात आली होती.
...