⚡बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील शाळेच्या ट्रस्टींना दिलासा; कल्याण न्यायालयाकडून जामीन मंजूर
By Bhakti Aghav
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी असलेल्या शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना कर्जत येथून अटक केल्यानंतर दोन दिवसांनी कल्याण न्यायालयाने (Kalyan Court) आज जामीन मंजूर केला.