⚡मलकापूर नागरी सहकारी बँक च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी
By टीम लेटेस्टली
मलकापूर नागरी सहकारी बँक कोणत्याही कर्जाचे नूतनीकरण करणार नाही सोबतच बॅंकेकेडून गुंतवणूक करण्यावर, दायित्व घेण्यावर तसेच आरबीआयच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही पेमेंट न करण्याचे सांगण्यात आले आहे.