maharashtra

⚡आशीर्वाद द्या नाहीतर दीड हजारही काढून घेऊ! आमदार भावाची बहिणींना तंबी

By अण्णासाहेब चवरे

विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना राज्य सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) घेऊन आले आहे. या योजनेची अद्यापही पूर्तता होणे बाकी आहे तोवरच सरकार समर्थक आमदारांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. रवी राणा (Ravi Rana) असे या आमदार महोदयांचे नाव आहे.

...

Read Full Story