रावसाहेब दानवे यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. या तक्रारीत पोलीस कर्मचाऱ्यांकडून आपल्या कार्यालयात बेकायदेशीरपणे छापा टाकून झडती घेण्यात आल्याचे दानवे यांनी म्हटले होते. या तक्रारीवरुन पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी कारवाई करत संबंधित पाच पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबीत केले.
...