संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या उमदवारीवरुन शिवसेनेवर केलेली टीका आणि व्यक्त केलेली भूमिका यावरुन त्याचे वडील शाहू छत्रपती यांनी खडेबोल सुनावले आहेत. शिवसेनेने काहीही चुकीचे केले नाही. जर उमेदवारी नाकारली असेल तर ते वैयक्तीक आहे. त्यातात घराण्याचा अनादर झाला असे म्हणता येणार नाही, अशा स्पष्ट शब्दात छत्रपतींनी कान टोचले आहेत.
...