महाराष्ट्र

⚡संजय राऊत चौथ्यांदा राज्यसभेवर, शिवसेनेकडून शिक्कामोर्तब; 26 मे रोजी दाखल करणार उमेदवारी अर्ज

By टीम लेटेस्टली

राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी पार पडणाऱ्या निवडणुकीत (Rajya Sabha Election 2022) महाराष्ट्रातील राजकीय पक्ष उमेदवार निश्चितीच्या कामाला लागले आहेत. या निवडणुका जून महिन्यात पार पडणार आहेत. त्या दृष्टीने राज्यातील सत्ताधारी शिवसेनेने (Shiv Sena) आपला उमेदवार जाहीर केला आहे.

...

Read Full Story