By टीम लेटेस्टली
47 वर्षीय राजीव सातव यांचे काल पुण्यात पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन मुळे निधन झाले. त्यानंतर आज त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.