आमदार सतेज पाटील गटाचे सचिन पाटील यांचे तगडे आव्हान मोडीत काढत महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) यांनी विजय मिळवला आहे. महादेव महाडीक यांना 83 तर विरोधात असलेल्या पाटील यांना 44 मते मिळाली आहेत. काखान्याच्या एकूण नऊ पैकी सहा गटात महाडिक गटाची सरशी झाली आहे.
...