⚡राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे 20 वर्षांनी पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू
By Dipali Nevarekar
ज ठाकरे यांनी मागील 19 वर्षात मनसे पक्ष म्हणून अनेक चढ उतार पाहिले. पण निवडणूकीमध्ये कोणत्याही पक्षासोबत अद्याप कधीही युती-आघाडी केलेली नाही. मागील लोकसभेमध्ये त्यांनी महायुतीला बाहेरून पाठिंबा दिला होता.