उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Singh) यांनी अयोध्येत येण्यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुखांनी उत्तर भारतीयांना "अपमानित" केल्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी केली होती. आता राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द झाल्याने ब्रिजभूषण सिंह यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
...