maharashtra

⚡MNS-Shiv Sena (UBT) Alliance: शिवसेना (UBT)-मनसे युती? संभाव्य कल्पनेनेच कार्यकर्त्यांची पोस्टरबाजी

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

राज ठाकरे यांनी शिवसेना (UBT) आणि मनसे यांच्यातील संभाव्य एकजुटीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील तत्काळ प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे मुंबईत पोस्टरबाजी जोरात आहे.

...

Read Full Story