⚡दादरमध्ये नातेवाईकाच्या लग्नात एकत्र दिसले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, पहा व्हिडिओ
By Bhakti Aghav
राज ठाकरेंच्या बहिणीच्या मुलाचा विवाह सोहळा मुंबईतील दादरच्या राजे शिवाजी विद्यालयात पार पडला. पुतण्याला आशीर्वाद देण्यासाठी दोन्ही काका एकत्र आले. या सोहळ्याला उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद दिले.