maharashtra

⚡जात जनगणना होणारच! राहुल गांधी यांचा पुनरुच्चार

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भारतातील समान्य नागरिकांच्या संपत्तीचे केंद्रीकरण होत आहे. त्यामुळे राज्य घटनेने दिलेले हक्क सामान्यांना मिळत नाहीत. त्यांना हक्कांपासून वंचित ठेवले जात आहे. हे सर्व जातीमुळे होत आहे. म्हणूनच जात जनगणना व्हायला हवी, असा पुनरुच्चार राहुल गांंधी यांनी केला आहे.

...

Read Full Story